English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#गॅदरिंग
5 storys
अनुभवी प्रेम कथा भाग १
Rahul Mohite · 2 min read · 471 reads
तशी ती कला गावाकडील होती पण या शहरी लोकांना खूप आवडली आणि तिथून पुढे पिल्लुडं सगळ्यांना मध्ये प्रसिद्ध झाला. त्याला पूर्ण कॉलेज नावाने ओळखू लागले तसा तो कॉलेजचा हिरोच बनला जणू.
Romance
निर्णय
Alka Jatkar · 3 min read · 11.8K reads
वामनरावच शांतपणे पुढे बोलू लागले, "माझ्यामुळे जर तिची आडकाठी होत असेल तर आता माझ्यापुढे मरणाशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही." "अरे काहीतरीच काय बोलतोस?" रमेशराव एकदम ओरडलेच.
Drama
रोमांचित प्रेम कथा - भाग 2
Rahul Mohite · 2 min read · 339 reads
कॉलेजातली एक प्रेमकथा
Romance
शरदाचे मळभ निवळले
Suhas Belapurkar · 3 min read · 265 reads
गाण्याची पहिलीचीच ओळ...आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पुढे गाणे संपेपर्यंत समीर स्वतःला पूर्णपणे विसरून गेला. अशा आवाजाची जादू तो प्रथमच अनुभवत होता
Romance
तुझं माझं जमेना
Sangieta Devkar · 5 min read · 836 reads
निशांत चिडला आणि म्हणाला, मीरा सकाळी सकाळी कटकट नको यार. तू करतेस सगळं, घर सांभाळतेस मग हे बोलून का दाखवतेस. मी पण तुमच्यासाठीच कष्ट करतो ना? हो निशी करतोस पण त्यातला किती वेळ आम्हाला देतोस?
Drama