by Author Sangieta Devkar ✓ · 27 Jan 2020
निशांत चिडला आणि म्हणाला, मीरा सकाळी सकाळी कटकट नको यार. तू करतेस सगळं, घर सांभाळतेस मग हे बोलून का दाखवतेस. मी पण तुमच्यासाठीच कष्ट करतो ना? हो निशी करतोस पण त्यातला किती वेळ आम्हाला देतोस?
Loading comments…
Loading comments…