Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#बेडरुम
4 storys
तुझे नि माझे नाते काय?
Namarata Pawaskar · 153 min read · 2.5K reads
काय करायचं याचं? एकदा जो घराबाहेर जातो ते परत यायचं नाव घेत नाही. आम्ही काही कामधंदे करत नाही का? पण, याचं सगळंच अजब आहे. तरी बरं साहेबांनी अजून लग्न नाही केलेलं.
Drama
आठवणी
Jyoti gosavi · 2 min read · 11.7K reads
आई मला काय झालं! हे मला तो बोबड्या स्वरात बोलला आणि मी स्वतः मेडिकल फिल्डमध्ये असल्यामुळे माझी पटकन ट्यूब पेटली की याला रिएक्शन आली आहे. त्याबरोबर तशीच गाऊनवरती धावत-पळत ओळखीच्या मेडीकलवाल्याकडे गेले.
Others
तुझं माझं जमेना
Sangieta Devkar · 5 min read · 836 reads
निशांत चिडला आणि म्हणाला, मीरा सकाळी सकाळी कटकट नको यार. तू करतेस सगळं, घर सांभाळतेस मग हे बोलून का दाखवतेस. मी पण तुमच्यासाठीच कष्ट करतो ना? हो निशी करतोस पण त्यातला किती वेळ आम्हाला देतोस?
Drama
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे
SMITA GAYAKUDE · 4 min read · 495 reads
आज मला आकाशात उडत असल्याचा फील होतोय ना तो असा आधी कधीच नाही आलाय.. थँक यु फॉर एव्हरीथिंग डिअर.. खरंच तुला राग नाही आला माझा? आलेला ना.. पण नंतर विचार केला की तू मुद्दामहून तरी नाही करत आहे ना..
Drama