by Jyoti gosavi ✓ · 15 May 2020
आई मला काय झालं! हे मला तो बोबड्या स्वरात बोलला आणि मी स्वतः मेडिकल फिल्डमध्ये असल्यामुळे माझी पटकन ट्यूब पेटली की याला रिएक्शन आली आहे. त्याबरोबर तशीच गाऊनवरती धावत-पळत ओळखीच्या मेडीकलवाल्याकडे गेले.
Loading comments…
Loading comments…