by Chaitanya Kadam ✓ · 28 Jan 2020
आज मला माझ्या मनातलं तीच्याविषयीच प्रेमं व्यक्त करायचं होत. गेली दोन वर्ष तिला मी हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो.पण ती समोर आली की, साखरेसारखा विरघळून जायचो.
Loading comments…
Loading comments…