by Vasudev Patil ✓ · 30 Apr 2020
मरणाऱ्या पुण्यात्म्याचं अंतिम दर्शन घेऊयात अशी आंतरीक उर्मी न जाणे मोहन गुरूजीच्या मनात कशी उमलली. चेहरा पूर्ण कापुस घालून शिवलेला. मुखदर्शन झालंच नाही.
Loading comments…
Loading comments…