by Renu Kubade ✓ · 14 Jan 2022
माझ्यासाठी प्रेम म्हणजे निरतिशय सुंदर भावना ज्यात तुम्ही एखाद्याच्या विचारात हरवून जाता. ज्याचा विचार करताना चेहऱ्यावर हास्य फुलतं ते 'प्रेम'.
Loading comments…
Loading comments…