by Mrs. Mangla Borkar ✓ · 4 Dec 2021
त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बाल मनावर जे विविध संस्कार केले, त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला.
Loading comments…
Loading comments…