by अक्षता कुरडे ✓ · 22 Oct 2020
लहानपणी ज्या ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या सगळ्या डोळ्यांपुढे येत होत्या. देवाचं नाव घेत चालत होतो. शेवटी घुंगराचा आवाज आला आणि इथे माझी धडकी भरली. कुठे लपण्याची जागा भेटेय का म्हणून पाहू लागलो.
Loading comments…
Comments
Loading comments…