by Smita Bhoskar Chidrawar ✓ · 11 Aug 2021
लहान मुलं त्या पाण्याच्या डबक्यात पेपर बोट बनवून सोडत होते...तितक्यात अजून काही मुलं त्यांना येऊन मिळाली... आपापल्या होड्या पाण्यात सोडून कोणाची होडी पुढे जाते हे पाहत त्यांची मस्त मज्जा सुरू होती...
Loading comments…
Loading comments…