English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#पेपरबोट
24 storys
पेपर बोट... एक गोड आठवण !
Smita Bhoskar Chidrawar · 3 min read · 224 reads
लहान मुलं त्या पाण्याच्या डबक्यात पेपर बोट बनवून सोडत होते...तितक्यात अजून काही मुलं त्यांना येऊन मिळाली... आपापल्या होड्या पाण्यात सोडून कोणाची होडी पुढे जाते हे पाहत त्यांची मस्त मज्जा सुरू होती...
Children Stories
मित्र असावा असा!
Nagesh S Shewalkar · 9 min read · 911 reads
रावसाहेब अत्यंत आश्चर्याने सोफ्यावर टेकले. त्यांनी केलेले सर्व फोन राजाच्या फोनवरून क्रमांक घेऊन स्वतःच्या फोनवरून केले होते. कुणी काही बोलणार तितक्यात राजाचा फोन वाजला.
Comedy
टिक टिक वाजणार घड्याळ........
Radha Oka · 3 min read · 762 reads
त्या घड्याळानी चांगले वाईट अनेक क्षण दाखवले. पण कधी थांबलं नाही. ते पुढे चालत राहील नवीन आशेने आणि नवीन ऊर्जेने.
Others
क्वारंटाईन
Akshata alias shubhada Tirodakar · 1 min read · 11.9K reads
वर्षातून एकदा तरी गावाकडे जायला हवंच... आपण शहरात आलो की इथेच क्वारंटाईन होतो. गावाला जाणे कमीपणाचं वाटतं. पण आता पाहिलंस ना या रोगानं थैमान घातले... आणखी जो तो आपल्या हक्काच्या गावाकडे वळला...
Inspirational
इंद्रधनुष्य
Archanana Borawake · 5 min read · 218 reads
आजोबांच्या डोळ्यांनी जग पाहणाऱ्या नातीची कथा
Inspirational
बालपण
Samiksha Jamkhedkar · 1 min read · 29 reads
बालपण म्हणजे आनंदी झरा
Others
Loading…
Next page →