by Vasudha Naik ✓ · 21 Feb 2020
दोघेही १ ली ते १० वी एका वर्गात शिकलेले. प्रेम करणे पाप हे त्यावेळी मनावर बिंबवलेले. पण मॅकच्या मनात मनी बसलेली होती. तो मनापासून तिच्यावर प्रेम करायचा. दुसर्या दिवशी बरोबर चारला मॅक तिच्या घरी जातो.
Loading comments…
Loading comments…