by Kalpana Nimbokar ✓ · 18 Feb 2020
मनात म्हटलं, काय गं आई! कधी आवरु आता हे! आवरताना एक माझी आवडती वही हाती लागली व त्यातून खाली पडलं, तू इतिहासाच्या तासात मला लिहीलेलं पत्र! आणि तो गुलाब व्हॅलेन्टाईनच्या दिवशी तू मला दिलेला.
Loading comments…
Loading comments…