by YUVRAJ PATIL ✓ · 30 May 2020
“लग्नानंतर कुसुमचा तीन वर्षांचा पगार तिने वडिलांना द्यावा.” ही गोष्ट केदारच्या घरच्यांसाठी थोडी नवीनच होती. या गोष्टीवर बराच वादविवाद झाला. आणि जणू ठरल्याप्रमाणे वाटणारे लग्न मोडले.
Loading comments…
Comments
Loading comments…