by SAMPADA DESHPANDE ✓ · 28 May 2020
झरिनाचे आई-वडील खूप चिडले. त्यांनी तिला खूप मारझोड केली. मनोहरच्या घरीही वेगळी परिस्थती नव्हती. त्यांनीही खूप विरोध केला. पण झरीना आणि मनोहर त्यांच्या निश्चयावर ठाम होते.
Loading comments…
Loading comments…