by Neha Khedkar ✓ · 25 Aug 2020
तू म्हणजे विश्वासाचे दुसरे नाव, तू म्हणजे प्रत्येक प्रेमळ नात्याची गुंफण, तू म्हणजे मनात साठवलेली आठवण, तू म्हणजे आपल्या प्रियजनांना भेटण्याची आस आणि म्हणूनच तुझे असणे जीवनात खास असते.
Loading comments…
Loading comments…