by Varsha Gaikwad ✓ · 10 Oct 2020
तोच मुलगा तिच्यावर अत्याचार करतो, मारहाण करतो, "तुला काहीच कळत नाही" असं म्हणतो. तेव्हा तिला तिच्याच अस्तित्वाची घृणा वाटू लागते. पुरुषी मानसिकतेची भिती वाटू लागते.
Loading comments…
Loading comments…