English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#सीधीबात
9 storys
निर्णय
Nikita Gavli · 5 min read · 693 reads
' माझं म्हणणं कोणीच का ऐकून घेत नाही? या विचाराने तो दुखावला गेला होता. साऱ्यांचा हा विरोधाचा सुर पाहून, त्याचं मन स्वतःच्या निर्णयावरच शंका घेऊ लागलं होत.
Inspirational
यंदा कर्तव्य आहे #सरळ शब्दात
Sangieta Devkar · 5 min read · 285 reads
काही ठिकाणी मुलीचा जन्म आज ही नाकारला जातो. मुलगी नोकरी करणारी असली तरी जबाबदारी असच वाटत राहते. त्यात अजुन दोन वर्ष म्हणजे 21 वया पर्यंत तिला सांभाळने म्हणजे अवघड़च!
Romance
पुरुषी मानसिकतेचा विद्रुप चेहरा
Varsha Gaikwad · 2 min read · 255 reads
तोच मुलगा तिच्यावर अत्याचार करतो, मारहाण करतो, "तुला काहीच कळत नाही" असं म्हणतो. तेव्हा तिला तिच्याच अस्तित्वाची घृणा वाटू लागते. पुरुषी मानसिकतेची भिती वाटू लागते.
Tragedy
बाण.....
Deepali Rao · 3 min read · 952 reads
थोड अंतर पुढे गेली आणि त्याच्या आवाजाने थबकून तशीच एका जागी खिळल्या सारखी उभी राहिली मागे वळली आणि त्याच्याकडे पाहून कविताच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर ओसंडू लागला...
Abstract
पाठलाग
Neelima Deshpande · 6 min read · 268 reads
कधी कधी एक बाजू ऐकून गैरसमज होतो त्यामूळे कोणत्याही गोष्टीची दूसरी बाजू समजून घेणे गरजेचे असते. रमाला शेजारी ओळखत होते त्यामूळे गैरसमज न होता माधवरावांची व्यायाम टाळण्याची बदमाशी समोर आली.
Comedy
उचकी
Swapnil Kamble · 6 min read · 311 reads
त्या विद्युत दहन यंत्रात कायमचा देह आगीच्या आविळख्यात झेप घेणार होता. शेवटी त्या तप्त स्रेचर वर शरीर ठेवण्यात आले.रुळावरुन स्ट्रेचर आत जातो अचानक धस्स असा आवाज येत क्षणार्धात शरीर राखेत परिवर्तित होते
Tragedy
Loading…
Next page →