by Swapnil Kamble ✓ · 20 Oct 2020
त्या विद्युत दहन यंत्रात कायमचा देह आगीच्या आविळख्यात झेप घेणार होता. शेवटी त्या तप्त स्रेचर वर शरीर ठेवण्यात आले.रुळावरुन स्ट्रेचर आत जातो अचानक धस्स असा आवाज येत क्षणार्धात शरीर राखेत परिवर्तित होते
Loading comments…
Loading comments…