by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 2 Aug 2020
"भैय्या तू माझ्यासाठी एवढं केलंस, मी तुला राखी बांधलेली चालेल तुला..." "हो चालेल, का नाही..." "खरंच..." "हो..." "भैय्या त्या कठड्यावर बस." "बरं बाबा." "तू सांग भैय्या कुठली बांधू."
Loading comments…
Loading comments…