by Mitali More ✓ · 18 Oct 2020
पांडुरंगानं जावायाला रोड रोलरवर कामाला लावलं अन फुलवा दगडं फोडायची छन्नी हातोड्यानं... रोड बनवायचा कंत्राट घेतला होता सुपडानं.....सारा संसार रोडवर मांडला होता..... तो रोलरराजा अन ही त्याची राणी......
Loading comments…
Loading comments…