by Sachin Arun Londhe ✓ · 7 Aug 2020
विहिरीच्या भोवती त्यांना गर्दी दिसते. दोघेही विहिरीमध्ये पाहतात त्यांना अजयचं प्रेत तरंगताना दिसते. रमा ते पाहून वेडी होते. अनिलला मंदाचे शब्द आठवतात, आता अमरला माझ्यापासून कोणीही दूर नेऊ शकणार नाही.
Loading comments…
Loading comments…