by Jyoti gosavi ✓ · 3 Apr 2020
साबण पाण्याने हात धुवा. तोंडाला मास्क लावा किंवा स्वच्छ रुमाल लावा. खोकताना शिंकताना नाकावर रुमाल ठेवा. एकत्र गर्दी करू नका. सध्या सगळे सण-समारंभ भेटीगाठी पुढे ढकला. बस मग कोरोना गेला समजा.
Loading comments…
Loading comments…