by Shobha Wagle ✓ · 12 Feb 2020
'आतड्यांचा कॅन्सर' झालाय, व तोही तिसऱ्या स्टेजवर आहे. आपण उपाय करू. दुसऱ्या डॉक्टरचा पण सल्ला घेऊ. या रिपोर्टनुसार तुझ्याकडे फक्त सहाच महिने आहेत, असे म्हणून तिने तिला मिठी मारली व ती रडू लागली.
Loading comments…
Loading comments…