चौकटीच्या मर्यादेतून काही गोष्टी पाहिल्या की, सगळं व्यवस्थित वाटत असतं. याच गोष्टींना प्रेमाच्या भिंगातून पाहिलेस की, समजतं ! सूर्याची किरणे हृदयावर एकवटून आग केव्हाच लागून गेलेली आहे. ..अंधारात आणि आधारात उठाठेवींचा एवढाच फरक असतो. ..त्यामुळे या नुसत्या उठाठेवी आता बंद. ..बंद म्हणजे बंदच!
Loading comments…