Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#सूर्य
24 storys
ती फुलराणी
Yogita Takatrao · 2 min read · 1.3K reads
मऊसर गवताळ हिरवळ, त्यावर उबदार कोवळी सूर्य किरणांची झुंबरे , ओलेत्या हिरव्या पातीच्या टोकावर हिऱ्यासम चमचमणारे दवबिंदू जणू त्या गवताच्या अंकुरांवर गालिच्या सारखे पसरलेले,
Classics
प्रेम
Shubham mohurle · 3 min read · 1.2K reads
तसाच आजही मी असतो शोधत स्वतःत तुला जिथे तू तिथे मी म्हणत आणि देतो माझ काळीज तुला तुझ्या ह्र्दयात ठेवायला आयुष्यभरासाठी तुझं माझं हक्क असे समजून,,,
Romance
ऋतू.. बहरता बहरलेला..! (भाग २)
Piyush Khandekar · 2 min read · 1.5K reads
चौकटीच्या मर्यादेतून काही गोष्टी पाहिल्या की, सगळं व्यवस्थित वाटत असतं. याच गोष्टींना प्रेमाच्या भिंगातून पाहिलेस की, समजतं ! सूर्याची किरणे हृदयावर एकवटून आग केव्हाच लागून गेलेली आहे. ..अंधारात आणि आधारात उठाठेवींचा एवढाच फरक असतो. ..त्यामुळे या नुसत्या उठाठेवी आता बंद. ..बंद म्हणजे बंदच!
Fantasy
सांजवेळ
Shobha Wagle · 2 min read · 613 reads
सांजवेळेच्या विविध पैलूंना कवेत घेणारे लिखाण
Others
दाटून या...
Ashutosh Purohit · 2 min read · 15.2K reads
थेंब असो वा आभाळ.. प्रत्येकाचं मागणं एकंच असतं.... दाटून या..!!!!!!
Others
मावळतीचा सूर्य
Akash Kokate · 4 min read · 16.8K reads
मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे ! आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे !!
Drama
Loading…
Next page →