by Yogita Takatrao ✓ · 1 May 2019
मऊसर गवताळ हिरवळ, त्यावर उबदार कोवळी सूर्य किरणांची झुंबरे , ओलेत्या हिरव्या पातीच्या टोकावर हिऱ्यासम चमचमणारे दवबिंदू जणू त्या गवताच्या अंकुरांवर गालिच्या सारखे पसरलेले,
Loading comments…
Loading comments…