Story
Mirror
Home
Stories
Poems
Quotes
Series
Library
Write
English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
Loading…
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#गवत
6 storys
ती फुलराणी
Yogita Takatrao · 2 min read · 1.3K reads
मऊसर गवताळ हिरवळ, त्यावर उबदार कोवळी सूर्य किरणांची झुंबरे , ओलेत्या हिरव्या पातीच्या टोकावर हिऱ्यासम चमचमणारे दवबिंदू जणू त्या गवताच्या अंकुरांवर गालिच्या सारखे पसरलेले,
Classics
गवत-फूल
Amrut Shivaji Dalvi · 3 min read · 2K reads
गुलाबाने श्वास सोडला होता... पण त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित हास्य फुललेलं स्पष्ट दिसत होतं...
Children
तुझे नि माझे नाते काय?
Namarata Pawaskar · 153 min read · 2.5K reads
काय करायचं याचं? एकदा जो घराबाहेर जातो ते परत यायचं नाव घेत नाही. आम्ही काही कामधंदे करत नाही का? पण, याचं सगळंच अजब आहे. तरी बरं साहेबांनी अजून लग्न नाही केलेलं.
Drama
चिऊ - भाग 2
Harshada Shimpi · 4 min read · 242 reads
चिऊची गोष्ट
Children Stories
शामी भाग-१
Amar Misal · 4 min read · 329 reads
भीमा हे या कथेतील दुसरं महत्वाचं पात्र आहे. कथेतील बराच भाग शामी आणि भीमा यांच्यावरच असणार आहे. भीमा हा आप्पांचा मुलगा. सावळा रंग, पिळदार शरीरयष्टी, गोल चेहरा, कुरळे केस, हातात कडा.
Drama
एक प्रसंग असाही
shubham gawade Jadhav · 1 min read · 95 reads
दाट जंगलामधून वाट शोधत सदाबा पुढे चालला होता त्याला त्याची हरवलेली म्हैस सापडत नव्हती. सगळे पक्षी घरट्याकडे परतत होते.
Others