by Amar Misal ✓ · 18 May 2021
भीमा हे या कथेतील दुसरं महत्वाचं पात्र आहे. कथेतील बराच भाग शामी आणि भीमा यांच्यावरच असणार आहे. भीमा हा आप्पांचा मुलगा. सावळा रंग, पिळदार शरीरयष्टी, गोल चेहरा, कुरळे केस, हातात कडा.
Loading comments…
Loading comments…