English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#बाळंतपण
9 storys
गमावलेले लेकरु
Anuja Dhariya-Sheth · 5 min read · 216 reads
ह्यांच्या घरात मुलीच सर्व म्हणून कुत्सितपणे हसणारे चेहरे... सर्व दुर्लक्ष करत मधुराला वाढवले... मुलगा-मुलगी असा भेद न करता तिच्या सर्व आवडी-निवडी जपत तिला मोठे केले...
Classics
प्रियांश...३
Priya Satpute · 4 min read · 210 reads
आम्हांला मिळाले नाही नवऱ्याचे प्रेम मग तुम्हांला का? हा बाणा जागा ठेऊन काही सासवा स्वतःचा कष्टाचा काळ पुन्हा सुनेला भोगायला लावतात. काळानुसार आईवडिलांनी स्वतःला बदलावं..
Others
बाळंतपण
mahesh gelda · 2 min read · 367 reads
हाडामासाचं जिवंत-साजिवंत सुंदर कलाकृती साकारणारी विश्वातली एकमेवाद्वितीय कलावंत असते ती म्हणजे बाळंतीण.
Classics
तूच माझी तुळस
Anuja Dhariya-Sheth · 1 min read · 47 reads
मी तुळशीला म्हणाले होते तुझ्याप्रमाणे आमचे नाते बहरू दे. आता आपल्या नात्याला पण. तो म्हणाला वेडाबाई असे कुठे असते का? तूच माझी तुळस आहेस. माझ्या अंगणात सदैव बहरत राहणारी, तू हसलीस की ही तुळस पण बहरेल.
Romance
ठाव
Vasudev Patil · 6 min read · 610 reads
ज्याला ठाव नसतो ना, अशांसाठी करताना आपणास कमीपणा जरी घेण्याची वेळ आली तरी घ्यावा माणसानं. कारण ठाव नसलेल्यांना ठाव दिला तर असली माणसं उपकार विसरत नाही!
Drama
शामी भाग-१
Amar Misal · 4 min read · 329 reads
भीमा हे या कथेतील दुसरं महत्वाचं पात्र आहे. कथेतील बराच भाग शामी आणि भीमा यांच्यावरच असणार आहे. भीमा हा आप्पांचा मुलगा. सावळा रंग, पिळदार शरीरयष्टी, गोल चेहरा, कुरळे केस, हातात कडा.
Drama
Loading…
Next page →