by Anuja Dhariya-Sheth ✓ · 26 Aug 2020
मी तुळशीला म्हणाले होते तुझ्याप्रमाणे आमचे नाते बहरू दे. आता आपल्या नात्याला पण. तो म्हणाला वेडाबाई असे कुठे असते का? तूच माझी तुळस आहेस. माझ्या अंगणात सदैव बहरत राहणारी, तू हसलीस की ही तुळस पण बहरेल.
Loading comments…
Comments
Loading comments…