by BHARAT CHOUGALE ✓ · 8 Dec 2021
माझ गाव अगदी छोटसं खेडेगाव असल्याकारणानं गावात फक्त चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा होती. त्यामुळे पाचवीच्या पुढील शिक्षण घेण्यासाठी अध्ययनकर्त्यांला पाच कि.मी. ची पायपीट करावी लागायची.
Loading comments…
Loading comments…