English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#शिल्पकार
6 storys
काळकुपी
Chaitali Ganu · 3 min read · 1.5K reads
तर काळकुपी म्हणजे ? त्याआधी ही गाठोडी सोडुयात म्हणजे संदर्भासहीत स्पष्टीकरण मिळेल....गाठोड्यांवरून आठवलं...माझा हुद्दा सांगितला पण इतका वेळ माझी फक्त बडबड ऐकणारयांना माझं नाव काय हे ऐकण्याची उत्सुकता असेलच की, मी अनुज चित्रे आडनावातला चित्रकार आणि शब्दांचा शिल्पकार...वाह इथे पण कलाकारी!! तर 3 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात माझ्या स्मरणिका आणि बायको दोघांच्याही कपाळाची पाटी कोरी झाली....मग मी दरवर्षी तिला ह्या काळकुपित भेटायला यायला लागलो... झालं असं की, माझ्याच नाटकातल्या पात्राचा मी माझ्या लेखणीने खून केला म्हणून शब्दांच्या कोर्टाने मला ही सूनावलेली शिक्षा...
Tragedy
महामानव
Madhuri Sharma · 2 min read · 755 reads
स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज घडविण्यासाठी शैक्षणिक क्रांतीची गरज आहे याची ही जाणीव त्यांना होती.
Inspirational
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार🏆
Manasi w · 3 min read · 314 reads
ज्ञान तोंडपाठ केल्याने मिळत नाही तर समजून घेतल्याने मिळते...आणि आता तो अशा क्षेत्रात उतरला होता जिथे प्रत्येक गोष्ट समजून घेऊन ती हाताळणे गरजेजे होते...
Inspirational
साठवण
BHARAT CHOUGALE · 6 min read · 364 reads
माझ गाव अगदी छोटसं खेडेगाव असल्याकारणानं गावात फक्त चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा होती. त्यामुळे पाचवीच्या पुढील शिक्षण घेण्यासाठी अध्ययनकर्त्यांला पाच कि.मी. ची पायपीट करावी लागायची.
Classics
याला जीवन ऐसे नाव
Ujwala Rahane · 1 min read · 142 reads
वाटेत परिस्थितीच्या अनुषंगाने खाचखळगे येतील, पण तो वातावरणातील बदल समज. फक्त जतन करायला शिक परत सांगते जग खूप सुंदर आहे आस्वाद घ्यायला शिक.
Others
मी आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार
Tukaram Biradar · 1 min read · 191 reads
जीवनाचे शिल्प आणि शिल्पकार याविषयीचा लेख
Others