by अक्षता कुरडे ✓ · 19 Sept 2020
काकूंनी हळूच वळून पाहिलं तशी ती साडी अचानकपणे खाली पडली. ती त्यांनी खाली वाकून उचलली तसं त्यांना कोणत्या तरी बाईच्या विव्हळण्याचा आवाज येत होता. मध्येच ती बाई मुसमुसायाला लागली.
Loading comments…
Loading comments…