by Nitin Chinchwade ✓ · 6 Sept 2020
एक दिवस चिंचा काढत असताना मी नानी आली म्हणून सर्वांना भीती दाखवली आणि दगडांवरून उड्या मारत पळत सुटलो. तसा दगडावरून पाय घसरून मी पाण्यात पडलो आणि शाळेचा ड्रेस सगळा चिखलाने भरला.
Loading comments…
Loading comments…