by उमेश तोडकर ✓ · 14 Feb 2022
रोज नावेतुन प्रवास करावा लागत असे. त्यामुळे नावाड्याला त्याचे पैसे मोजावे लागत होते. कधि कधी जवळ पैसे नसतील तर लालबहादूर डोक्यावर दप्तर घेऊन पोहून नदी पार करत असतं व पैसे वाचवत असतं.
Loading comments…
Loading comments…