English
हिन्दी
বাংলা
ગુજરાતી
मराठी
ଓଡ଼ିଆ
தமிழ்
తెలుగు
ಕನ್ನಡ
മലയാളം
120
Log in
Sign up
✦
storymirror
120
Loading…
Home
Explore
+10
Rewards
Library
Me
StoryMirror - Read, Write, Share & Repeat
#प्रेरणा
55 storys
प्रेरणा
Nilesh Bamne · 6 min read · 1.3K reads
आता माझ्या बुद्धीच्या जोरावर जगासाठी विधेयक कार्य करण्यासाठी मला प्रेरीत करणारी माझी प्रेरणा प्रत्यक्षात माझ्या समोर उभी होती
Others
प्लस पॉइंट
Pakija Attar · 2 min read · 1.3K reads
चंदू या पात्राचे वाचन मायशा करत होती. तिच्या वाचण्यात गोडवा व कोमलता होती. वाचन प्रभावी झाले. परीक्षकांनी तिला उचलून घेतले. तिचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता. बक्षीस म्हणून ट्रॉफी दिली होती. त्यासोबत तीन पुस्तकेही दिली. पुस्तकाचे नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शास्त्रज्ञ रूडाल्फ, लाल बहादूर शास्त्री. तिन्ही पुस्तके तिने वाचून काढली. तिने ठरवले मी खूप शिकणार. कितीही संकट येऊ मी सामोरे जाईल. या तिन्ही व्यक्तीसारखे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करीन. ट्रॉफीवरचा प्लस जणू सांगत होता. प्लस हा तुझा प्लस पॉइंट आहे. तुझ्या जीवनात आत्मविश्वास प्रेरणा भरेल. तू उंच भरारी घेशील. खरंच तिने गरुड झेप घेतली होती. तितक्यात बेल वाजली दूधवाला आला होता. पुन्हा रोजच्या कामाला माईशा लागली.
Inspirational
रीताच असणं!
Raju Rote · 5 min read · 1.4K reads
माझे भरलेले डोळे लपवणे मला अवघड झाले तसे मी उठुन बाहेर पडलो आणि जिथे आम्ही शेवटचं भेटलो त्या वडाच्या झाडाजवळ आलो. सुर्य मावळतीकडे झुकला होता. वडाच झाड उदास वाटायला लागलं. संध्याकाळची उदासिनता झाडाबरोबर माझ्या मनात शिरत गेली. दुरवर गाणा-या फकीराची विराणीचे स्वर माझ्या काळजाला भिडत गेले रीताच अस्तित्व माझ्या सभोवताली आसल्याच मला जाणवल.ती अजुनही त्याच वळणावर थांबली जिथे तिला मी सोडल अस मला प्रकर्षाने जाणवले..आता कुठे असेल ती?
Romance
प्रेरणा
वाटाड्या The stranger... · 1 min read · 706 reads
जन्माला आल्यावर आपली destiny आपले आई-वडिल ठरवतात.
Others
उभारी ध्यासाची...
Varsha Shidore · 1 min read · 582 reads
काव्य आणि स्वप्नाचे पुढ्यात ठेवलेले घास
Others
प्रेरणा
Kaustubh R · 3 min read · 17.4K reads
कोणाच्या आयुष्यात नेमका कोणता प्रसंग, कोणती घटना किंवा कोणती व्यक्ती त्याचं प्रेरणास्थान असेल हे सांगता येत नाही .
Inspirational
Loading…
Next page →