by Priti Dabade ✓ · 14 Feb 2020
कॅन्सर सारख्या आजाराने तिला विळखा घातला होता. ऐपतीप्रमाणे नवऱ्याने तिचं सगळं केलंसुद्धा. पण थोडंच आयुष्य दिलं होतं देवानं तिला. तिची ज्योत मावळली होती. मुले आईविना पोरकी झाली होती.
Loading comments…
Loading comments…