by Dhiraj Loke ✓ · 14 Feb 2020
खरं तर एखाद्या व्यक्तीची नजर किंवा स्पर्श अचूक ओळखण्याची देणगी निसर्गाने स्त्रीला दिलीय. काही वेळातच ती थोडं थोडं ध्रुवच्या दिशेने सरकू लागली आणि आता तिचा स्पर्श ध्रुवला स्पष्टपणे जाणवत होता.
Loading comments…
Loading comments…