by sanket kulkarni ✓ · 22 May 2020
मी बाहेर आलोय दार उघड..... ताम्हाणे सांगतात फोन बंद न करताच, गॅस बंद करून सईचा हात पकडून मिसेस ताम्हाणे दार उघडायला जातात.... समोर पाहतात तर काय...? समोर कुणीच नसतं....
Loading comments…
Loading comments…