StoryMirror - Read, Write, Share & Repeat- सोनेरी दिवस ………( भाग २)vinit Dhanawade · 10 min read · 1.9K readsशाळा सुटण्याची वेळ झाली तसा विवेक अस्वस्थ झाला. पाऊस सुद्धा चांगलाच धरला होता. आणि ती वेळ आली , शाळा सुटण्याची. विवेकला हेच पाहिजे होतं ना. एक प्रोब्लेम होता " Group ला कसं कटवायचं ? " . सई पुढे जाऊ लागली तसा विवेक चलबिचल होऊ लागला. " चल यार .. आज मी जातो इकडून. घरी काम आहे जरा." विवेकने राकेशला जाताजाता सांगितलं." OK Boss " विशालने विवेकला permission दिली. " थांब विवेक " नितीनने विवेकला थांबवत म्हटलं , " चल न्या.... त्याला जाऊ दे ना , मोठ्ठ काम आहे ना त्याचं घरी. " राकेशने रागातच म्हटलं."हा .. हो पुढे आलोच मी ." असं सांगितल्यावर राकेश पुढे निघून गेला. " विवेक .... मला माहित आहे काय काम आहे तुजं "," नाही रे , खरंच काम आहे.","मी सकाळी बघितलं तुला आणि मला माहित आहे तू का भिजला होतास ते. " तसा विवेक गप्प बसला," बघ , तुला मित्र म्हणून सांगतो , आपण अजून शाळेतच आहोत. या गोष्ठीसाठी अजून खूप वर्ष आहेत."," अस काय बोलतोस रे नितीन, तुला वाटते तसं काही नाही आहे. मला फक्त मदत करायची होती तिला."Romance
- भटकंती... पुन्हा एकदा ( भाग 3)vinit Dhanawade · 31 min read · 1.7K readsआणि केव्हढ्याने वीज चमकली... केवढा तो प्रकाश.. !! क्षणार्धात कोणी दिवा लावावा आणि चट्कन बंद करावा , असं झालं ते. अमोलचे डोळे दिपून गेले. अमोलने वरच्या दिशेला पाहिलं. समोरच्या डोंगरावर त्याला मानवसदृश्य आकृती दिसली. चेहरा तर दिसतं नव्हता. उंच ठिकाणी उभा आहे, त्याचं लक्ष आपल्याकडेच आहे, हे अमोलने ओळखलं....... मुसळधार , टोचणारा पाऊस.. सोसाट्याचा वारा आणि ती व्यक्ती.. त्याच्या मागे विजांचा कडकडाड होतं होता. इतक्या दुरुन सुद्धा त्याचे वाऱ्याने उडणारे केस अमोलला दिसतं होते. खरंच का, सुप्रीचा आकाश परत आला आहे का .Others
- सोनेरी दिवस ………( भाग १)vinit Dhanawade · 12 min read · 1.3K readsसई "..... प्रेमळ, मनमिळावू, हसरी होती. मोजक्याच मैत्रिणी होत्या तिच्या वर्गात. अभ्यासात पुढे असायची, पहिल्या ५ मध्ये असायची. एकंदरीत ..... असं होतं विवेकच जग आणि त्यातच गुरफटलेला असायचा नेहमी. सुंदर जग होतं ना . मैत्री तर एवढी घट्ट होती कि सगळ्या शाळेला माहिती होती. माझ्या या जगाला कोणाची नजर लागू नये असं विवेकला सारखं वाटायचं, तसा तो जपायचाही सगळ्यांना. पण म्हणतात ना आपल्या हातात काहीही नसते ..... बरोबर ना ….Children Stories
- स्तब्धsanket kulkarni · 8 min read · 191 readsमी बाहेर आलोय दार उघड..... ताम्हाणे सांगतात फोन बंद न करताच, गॅस बंद करून सईचा हात पकडून मिसेस ताम्हाणे दार उघडायला जातात.... समोर पाहतात तर काय...? समोर कुणीच नसतं....Children Stories
- पावसातील प्रेमSangita Tathod · 10 min read · 307 readsमनाला स्पर्श करणारी गोड कथाComedy