सई "..... प्रेमळ, मनमिळावू, हसरी होती. मोजक्याच मैत्रिणी होत्या तिच्या वर्गात. अभ्यासात पुढे असायची, पहिल्या ५ मध्ये असायची. एकंदरीत ..... असं होतं विवेकच जग आणि त्यातच गुरफटलेला असायचा नेहमी. सुंदर जग होतं ना . मैत्री तर एवढी घट्ट होती कि सगळ्या शाळेला माहिती होती. माझ्या या जगाला कोणाची नजर लागू नये असं विवेकला सारखं वाटायचं, तसा तो जपायचाही सगळ्यांना. पण म्हणतात ना आपल्या हातात काहीही नसते ..... बरोबर ना ….
Loading comments…