by Vasudha Naik ✓ · 24 Jun 2020
मनी- काय! मॅक- हो! मनूमी तुझ्यावर खूप प्रेम करायचो गं! पण आपल्या परंपरांनी ,रूढींनी मला जखडले होते.पण आता काय उपयोग ग. तू परक्याच धन आहेस .पण प्रेम निष्पाप, निष्कलंक आहे गं माझे.
Loading comments…
Loading comments…