by Ashvini Kapale Goley ✓ · 20 Mar 2020
काय गं, अशी कशी तुझी सून. काय तिचे कपडे, कपाळाला टिकली नाही का पायात जोडवे नाही. मोठ्या दादाची सून बघ, लग्नाला पाच वर्षे होतील पण साडी नेसते रोज. कपाळाला टिकली, पायात जोडवे, गळ्यात मंगळसूत्र.
Loading comments…
Loading comments…