by Vilas Yadavrao kaklij ✓ · 15 Dec 2021
नोकरी म्हटली त्या बदलीच्या गावी जाणे भाग होते. मदन त्या गावी ड्युटीवर रूजु झाला . मोठी शाळा होती . चार-पाच सहकारी शिक्षक होते .त्यांच्या ओळखीने त्याने गावामध्ये एक खोली घेतली.
Loading comments…
Loading comments…