by Anjali Bhalshankar ✓ · 27 May 2022
हसतं खेळत जगायला शिका.स्वताच दुःख गोंजारत बसण्यापेक्षा दुसर्याच्या वेदना जाणा कुणी भुकेलाआपल्यासमोर आला तर दोन घास खाऊ घाला असे जन्मभर सांगत आलेल्या माई!!अर्थात, सिंधुताई सपकाळ.
Loading comments…
Loading comments…