by Sagar Nanaware ✓ · 8 Aug 2020
मुलगी रडू लागली तेव्हा तिच्या बाबांनी तिला ओरडून, डोळे मोठे करून शांत बसण्यास सांगितले. ती मुलगी दबक्या स्वरात हुंदके देऊन निमूटपणे रडू लागली तर दुसरीकडे तो मुलगा मात्र हसत मोबाईलशी खेळू लागला.
Loading comments…
Comments
Loading comments…