by Jyoti gosavi ✓ · 23 Feb 2020
एकाच गावात, एकाच आळीत एका दारात लग्नाचा मांडव पडला होता तर दुसऱ्या दारासमोर काय होते? तर शवपेटीका होती. साऱ्या गावावरती स्मशानकळा पसरली होती आणि लग्नदेखील आल्या मुहूर्ताला करणे गरजेचे होते.
Loading comments…
Loading comments…