by Nilesh Desai ✓ · 20 Dec 2019
ते ऐकून मध्येच माझ्यातला बाप जागा व्हायचा. हो.. आहेच माझ प्रेम तिच्यावर तितकं. ती नजरेआड झाली की जीव कासावीस होतो.. नाही करमत तिच्याशिवाय.. नकळत तिला दुखू-खूपू नये म्हणून तळमळतं मन. ती नाहीतरी बराच
Loading comments…
Comments
Loading comments…