by Nilesh Jadhav ✓ · 15 Sept 2020
नजरा नजर मात्र कंपनीतल्या पोरांच्या नजरेतून सुटली नाही आणि व्हायचा तो विषय झालाच. नंतर हे सारं एवढं टोकाला गेलं की पोरं तिला माझ्या नावाने चिडवायला लागलीत. हळूहळू हे तिलाही कळालंच.
Loading comments…
Comments
Loading comments…